वास्तविक वायर्ड सेवांना वायरलेस सेवा पूरक असल्या पाहिजेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले गेले. त्याचे दूरगामी दुष्परिणाम दिसून येत आहेत...

आता मात्र वेळ आलेली आहे, FCCने इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या मानकांचा पुनर्विचार करण्याची. तसेच FDA आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तत्सम इतर सरकारी संस्थांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामासंबंधी अधिक जागरूक आणि सजग राहणे गरजेचे आहे. वायरलेस उत्पादने बाजारात येण्याआधी त्याच्या कडक चाचण्या होणे गरजेचे आहे. तसेच त्याचे ग्राहकांवर काही दुष्परिणाम होत आहेत का.......